Table of Contents
Dear Aspirants,
Staff Selection Commission (SSC) has released the SSC MTS Notification 2023 on 18th January 2023. This year through SSC MTS Recruitment 2023, 12523 candidates will be selected. So this is a great opportunity for those who dream of becoming a government servant. To prepare well for SSC MTS Exam 2023, we are conducting SSC MTS and Havaldar Scholarship Test 2023 on 25th and 26th February 2023. This will help you to understand the difficulty level of SSC MTS real exam. Online link to attempt SSC MTS and Havaldar Scholarship Test 2023 is live now. In this article get all details about SSC MTS 2023 Scholarship Test.
SSC MTS and Havaldar Scholarship Test 2023
स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी परीक्षेच्या नवीनतम अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपानुसार विविध प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे असते आणि त्याच प्रमाणे वास्तविक परीक्षेच्या वातावरणाची देखील आपल्याला सवय असणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला वास्तविक परीक्षा आपल्या 100% क्षमतेने देता येईल. वास्तविक परीक्षेची भीती नाहीशी करण्यासाठी 25 आणि 26 फेब्रुवारी 2023 रोजी SSC MTS आणि हवालदार 2023 परीक्षेसाठी राज्यव्यापी शिष्यवृत्ती चाचणी आयोजित करत आहोत.
SSC MTS and Havaldar Scholarship Test 2023, Attempt Now | SSC MTS आणि हवालदार शिष्यवृत्ती परीक्षा 2023, आत्ताच प्रयन्त करा
25 आणि 26 फेब्रुवारी 2023 रोजी SSC MTS and Havaldar Scholarship Test 2023 होत आहे. या Test संबधी महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.
Scholarship Test Starting Time: 25th February 2023 – 11 am
Scholarship Test Ending Time: 26th February 2023– 11:55 pm
Scholarship Test Result Publishing Time: 27th February 2023– 11:10 am
Prize: Top 10 Rankers will get Special Discount Coupons
SSC MTS and Havaldar Scholarship Test 2023, Attempt Link | Test लिंक
Statewide SSC MTS and Havaldar Scholarship Test 2023 ची Attempt लिंक आता सक्रिय झाली आहे. ही test तुम्ही Adda247 च्या Website आणि App अश्या दोन्ही ठिकाणी देऊ शकता.
SSC MTS and Havaldar Scholarship Test 2023 : Attempt Nowk | |
SSC MTS and Havaldar Scholarship Test 2023 Attempt Link | Click here to Attempt on App |
Click here to Attempt on Web |
SSC MTS and Havaldar 2023 Exam Pattern | परीक्षेचे स्वरूप
SSC MTS Bharti 2022: SSC MTS आणि हवालदार चे SSC MTS Exam Pattern 2023 खालीलप्रमाणे आहे. SSC MTS ची परीक्षा एकूण 270 गुणांची असून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
SSC MTS परीक्षेचे स्वरूप: पेपर-I | |||
विषय | प्रश्नांची संख्या | मार्क्स | कालावधी |
सत्र 1 | |||
संख्यात्मक आणि गणितीय क्षमता | 20 | 60 | 45 मिनिटे |
तर्क क्षमता आणि समस्या सोडवणे | 20 | 60 | |
एकूण | 40 | 120 | |
सत्र 2 | |||
सामान्य जागरूकता | 25 | 75 | 45 मिनिटे |
इंग्रजी भाषा आणि आकलन | 25 | 75 | |
एकूण | 50 | 150 |
Guidelines for Attempting the Scholarship Test
- Only 1 Attempt: सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी की Scholarship Test प्रत्येक उमेदवारांना फक्त एकदाच Attempt करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे जर परीक्षा एकदा सुरू झाली तर ती थांबवता किंवा पुन्हा सुरू करता येणार नाही.
- Submit the Mock in One Go: तुम्ही Scholarship Test एकदा चालू झाल्यावर बंद केल्यास किंवा त्याला pause केल्यास तुमच्या परीक्षेचा टायमर चालूच राहील त्यामुळे वास्तविक परीक्षेप्रमाणे तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
- Complete the Mock before Deadline: अंतिम तारीख आणि वेळेच्या आधी तुम्हाला ही परीक्षा देणे गरजेचे आहे.
- Better Internet Connection: उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठेवा जेणेकरुन तुमची Test विस्कळीत होणार नाही.
YouTube channel- Adda247 Marathi