Marathi govt jobs   »   सोलापूर महानगरपालिका भरती 2023   »   सोलापूर महानगरपालिका निकाल 2024

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024: दिनांक 28 मार्च 2024 रोजी 27 संवर्गातील पदांसाठी गुणांची यादी जाहीर केली आहे. या आधी दिनांक 06 मार्च 2024 रोजी सोलापुर महानगपालिकेने 04 संवर्गातील पदांसाठी गुणांची यादी जाहीर केली होती. सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी गट अ ते गट ड मधील विविध 26 संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली होती. आणि नंतर दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी 05 संवर्गातील 76 पदे त्यात वाढविण्यात आली होती. या लेखात आपण सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024: विहंगावलोकन

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 302 पदांची भरती होणार आहे. सोलापूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
महामंडळाचे नाव सोलापूर महानगरपालिका
भरतीचे नाव सोलापूर महानगरपालिका भरती 2023 -24
पदाचे नाव गट अ ते गट ड मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 302
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
सोलापूर महानगरपालिका परीक्षेची तारीख 15 ते 17 फेब्रुवारी 2024
सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 06 मार्च 2024

28 मार्च 2024

नोकरीचे स्थान सोलापूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.solapurcorporation.gov.in

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 लिंक

सोलापूर महानगरपालिका परीक्षेसाठी निकाल लिंक सक्रीय झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 डाउनलोड करू शकतात.

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 लिंक

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 PDF

सोलापूर महानगरपालिकेने 27 संवर्गातील पदांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 PDF खाली दिल्या आहेत.

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 PDF (06 मार्च 2024)

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 PDF (28 मार्च 2024)

सोलापूर महानगरपालिका भरती 2023-24 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023-24 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023-24: महत्वाच्या तारखा
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर 2023 31 डिसेंबर 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेची तारीख 15 ते 17 फेब्रुवारी 2024
सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 06 मार्च 2024

28 मार्च 2024

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 कधी जाहीर केला आहे?

दिनांक 06 मार्च 2024 रोजी सोलापुर महानगपालिकेने सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 जाहीर केला आहे.

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.