शेली-ऍन-फ्रेझर-प्राईस बनली जगातील दुसरी सर्वात वेगवान महिला धावपटू
जमैकन धावपटू शेली-ऍन-फ्रेझर-प्राईस यांनी किंग्स्टन येथे झालेली 100 मीटर ची शर्यत 10.63 सेकंदात पूर्ण करून जगातील दुसरी सर्वात वेगवान धावपटू होण्याचा मान मिळवला. या पूर्वी अमेरिकेच्या फ्लॉरेन्स ग्रिफिथ-जॉयनर हिने 1988 मध्ये इंडियानापोलिस येथे 10.49 सेकंदात 100 मीटर अंतर पार केले होते. तसेच 1988 सालीच त्यांनी 10.61 आणि 10.62 सेकंदात हे अंतर पार करण्याचा जागतिक विक्रम केला होता.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)