Marathi govt jobs   »   SBI Clerk 2021 Exam Date Postponed...

SBI Clerk 2021 Exam Date Postponed | कोविड-19 मुळे SBI लिपिक परीक्षा पुढे ढकलली

SBI Clerk 2021 Exam Date Postponed | कोविड-19 मुळे SBI लिपिक परीक्षा पुढे ढकलली_2.1

 

कोविड-19 मुळे SBI लिपिक 2021 परीक्षा पुढे ढकलली

 

SBI लिपिक 2021 परीक्षेची तारीख स्थगितः भारतीय स्टेट बँक (SBI) ने 31 मे 2021 रोजी SBI लिपीक परीक्षेच्या तारखांबाबतची नोटीस बजावली आहे. कोविड-19 मुळे SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षा 2021 पुढे ढकलण्यात आली आहे. या साथीच्या आजारात मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणे हे अनेकांच्या आरोग्याशी दोखा आहे, म्हणूनच एसबीआयने परीक्षा पुढे ढकलली आहे. SBI लिपिक प्रिलिम्स 2021 परीक्षा स्थगिती संबंधित अधिकृत अधिसूचना आज जाहीर करण्यात आली. पूर्वी SBI लिपिक 2021 ची परीक्षा जून 2021 मध्ये घेण्यात येणार होती पण आता पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

 

SBI लिपिक 2021 परीक्षेची तारीख स्थगित: अधिकृत सूचना तपासा

 

SBI लिपिक 2021 परीक्षेच्या तारखा: महत्वाच्या तारखा

SBI लिपिक 2021 परीक्षेच्या तारखा

कार्यक्रम

तारखा

SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षेची तारीख जून 2021 पुढे ढकलले
SBI लिपिक मुख्य परीक्षेची तारीख 31 जुलै 2021
अंतिम निकाल लवकरच सूचित केले जाईल

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्येadda247

Sharing is caring!