Marathi govt jobs   »   RBI imposes monetary penalty on 14...

RBI imposes monetary penalty on 14 banks for non-compliance | अपालना बद्दल आरबीआयने 14 बँकांना आर्थिक दंड ठोठावला

RBI imposes monetary penalty on 14 banks for non-compliance | अपालना बद्दल आरबीआयने 14 बँकांना आर्थिक दंड ठोठावला_2.1

 

अपालना बद्दल आरबीआयने 14 बँकांना आर्थिक दंड ठोठावला

आरबीआयने एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडसइंड बँक, बंधन बँक आणि इतर 10 बँकांना एनबीएफसीला कर्ज देण्यासह इतर विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आर्थिक दंड ठोठावला आहे. या दंडाची एकूण रक्कम 14.5 करोड रुपये असून बँक ऑफ बडोदा ला सर्वाधिक 2 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. इतर 12 बँकांवर प्रत्येकी 1 कोटी आणि भारतीय स्टेट बँकेवर 50 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आरबीआयचे 25 वे  गव्हर्नर: शक्तीकांत दास
  • मुख्यालय: मुंबई
  • स्थापना: 1 एप्रिल 1935, कोलकाता

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

RBI imposes monetary penalty on 14 banks for non-compliance | अपालना बद्दल आरबीआयने 14 बँकांना आर्थिक दंड ठोठावला_3.1