राजनाथ सिंह यांनी एआय आधारित तक्रार विश्लेषण अॅप “सीपीजीआरएएमएस” सुरू केले
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग टूल्सचा वापर करून तक्रारी नोंदवण्यासाठी सीपीजीआरएएमएस हा मोबाइल अनुप्रयोग (अॅप) सुरु केला आहे. सरकारकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण सुधारण्यासाठी ही पहिली एआय-आधारित प्रणाली आहे. या अॅपचा एक भाग म्हणून विकसित केलेले एआय टूलमध्ये तक्रारीची सामग्री समजून घेण्याची क्षमता आहे ज्यामुळे खोट्या अथवा फसव्या तक्रारींना आळा बसणार आहे आणि तक्रारींचे योग्य निराकरण होणार आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो