Marathi govt jobs   »   राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023   »   राजगुरुनगर बँक भरती परीक्षेचे स्वरूप

राजगुरुनगर सहकारी बँक भरती परीक्षेचे स्वरूप 2023, क्लर्क आणि असिस्टंट ब्रँच मॅनेजर परीक्षेचे स्वरूप

राजगुरुनगर सहकारी बँक भरती परीक्षेचे स्वरूप 2023

राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड, येथील क्लर्क आणि असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदाच्या भरतीसाठी राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 05 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती परीक्षेची तयारी करतांना प्रत्येक उमेदवारास परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तरच आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल. या लेखात आपण राजगुरूनगर सहकारी बँक भरती परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे. या लेखात क्लर्क आणि असिस्टंट ब्रँच मॅनेजर या दोन्ही पदाच्या परीक्षेचे स्वरूप प्रदान करण्यात आले आहे.

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023

राजगुरूनगर सहकारी बँक परीक्षेचे स्वरूप 2023 2023: विहंगावलोकन

राजगुरूनगर सहकारी बँक लिपिक आणि सहायक शाखा व्यवस्थापक पदांची भरती करणार आहे. यात लिपिक पदासाठी परीक्षा ही द्विभाषिक म्हणजेच इंग्रजी आणि मराठी भाषेत होणार असून सहायक शाखा व्यवस्थापक पदाची परीक्षा ही फक्त इंग्रजी भाषेत होणार आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती परीक्षेचा स्वरूपाचा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

राजगुरुनगर सहकारी बँक भरती परीक्षेचे स्वरूप 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
बँकेचे नाव राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड
भरतीचे नाव राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023
पदांचे नाव
  • क्लर्क (लिपिक)
  • असिस्टंट ब्रँच मॅनेजर (सहायक शाखा व्यवस्थापक)
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखत
लिपिक परीक्षा एकूण गुण 200
सहायक शाखा व्यवस्थापक परीक्षा एकूण गुण 200
राजगुरूनगर सहकारी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ www.rajgurunagarbank.com

क्लर्क (लिपिक) पदाच्या परीक्षेचे स्वरूप

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 मधील क्लर्क (लिपिक) पदाच्या परीक्षेत एकूण 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील. परीक्षेचा एकूण कालावधी हा 135 मिनिटे असून परीक्षेत एक चतुर्थांश नकारात्मक गुणांकन पध्दती लागू आहे. क्लर्क पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

अ. क्र. चाचणीची सामग्री प्रश्न संख्या गुण आवृत्ती वेळ
1. सामान्य / आर्थिक जागरूकता 40 40 द्विभाषिक म्हणजे इंग्रजी आणि मराठी सामान्य इंग्रजीची चाचणी वगळता. 135

मिनिटे

2. सामान्य इंग्रजी 40 40
3. तर्क क्षमता 40 50
4. संख्यात्मक क्षमता 40 50
5. संगणक ज्ञान 40 20
एकूण 200 200

ठळक मुद्दे

  • क्लर्क पदाच्या परीक्षेत 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) नकारात्मक गुण (Negative Marking) आहे.
  • परीक्षेचा कालावधी 135 मिनिटे आहे.
  • परीक्षेत एकूण 05 पर्याय असतील.
  • क्लर्क पदाची परीक्षा ही दोन्ही इंग्रजी व मराठी माध्यमात होणार आहे.
क्लर्क (लिपिक) टेस्ट सिरीज
क्लर्क (लिपिक) टेस्ट सिरीज

असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदाच्या परीक्षेचे स्वरूप

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 मधील असिस्टंट ब्रँच मॅनेज पदाच्या परीक्षेत एकूण 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातील. परीक्षेचा कालावधी हा 140 मिनिटे असून परीक्षेत एक चतुर्थांश नकारात्मक गुणांकन पध्दती लागू आहे. असिस्टंट ब्रँच मॅनेजपदाच्या परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

अ. क्र. चाचणीची सामग्री प्रश्न संख्या गुण आवृत्ती वेळ
1. सामान्य / आर्थिक जागरूकता आणि बँकिंग ज्ञान 40 40 फक्त इंग्रजी मध्ये 135

मिनिटे

2. सामान्य इंग्रजी 40 40
3. तर्क क्षमता 50 50
4. संख्यात्मक क्षमता 50 50
5. संगणक ज्ञान 20 20
एकूण 200 200

ठळक मुद्दे

  • असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदाच्या परीक्षेत 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) नकारात्मक गुण (Negative Marking) आहे.
  • परीक्षेचा कालावधी 140 मिनिटे आहे.
  • परीक्षेत एकूण 05 पर्याय असतील.
  • असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदाची परीक्षा फक्त इंग्रजी माध्यमात होणार आहे.
असिस्टंट ब्रँच मॅनेजर टेस्ट सिरीज
असिस्टंट ब्रँच मॅनेजर टेस्ट सिरीज

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

क्लर्क (लिपिक) टेस्ट सिरीज
क्लर्क (लिपिक) टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

मला राजगुरुनगर सहकारी बँक भरती परीक्षेचे स्वरूप कुठे मिळेल?

Adda247 मराठी वेबसाइट आणि अॅपवर तुम्हाला राजगुरुनगर सहकारी बँक भरती परीक्षेचे स्वरूप मिळेल.

क्लर्क पदाची परीक्षा एकूण किती गुणांची आहे?

क्लर्क पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची आहे.

असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदाची परीक्षा एकूण किती गुणांची आहे?

असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची आहे.