Marathi govt jobs   »   PV Sindhu Wins Bronze at Tokyo...

PV Sindhu Wins Bronze at Tokyo Olympics | पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

PV Sindhu Wins Bronze at Tokyo Olympics | पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

भारतची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने 01 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी स्पर्धेत चीनच्या ही बिंगजियाओला पराभूत करून कांस्यपदक जिंकले. या विजयासह वैयक्तिक स्पर्धांमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी तिने 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले होते. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे पदक आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!