Marathi govt jobs   »   Praveen Sinha appointed as Special Director...

Praveen Sinha appointed as Special Director of CBI I प्रवीण सिन्हा यांची सीबीआयच्या विशेष संचालकपदी नियुक्ती

Praveen Sinha appointed as Special Director of CBI I प्रवीण सिन्हा यांची सीबीआयच्या विशेष संचालकपदी नियुक्ती_20.1

 

प्रवीण सिन्हा यांची सीबीआयच्या विशेष संचालकपदी नियुक्ती

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चे विशेष संचालक म्हणून प्रवीण सिन्हा यांच्या नियुक्तीस कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (एसीसी) मान्यता दिली आहे. संचालकांनंतर विशेष संचालक सीबीआयमधील दुसरे वरिष्ठ पद आहे. या आधी राकेश अस्थाना सीबीआयचे विशेष संचालक होते. सिन्हा हे गुजरात-केडरमधील 1988 तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत आणि याआधी त्यांना सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • केंद्रीय अन्वेषण विभाग, मुख्यालय: नवी दिल्ली
  • केंद्रीय अन्वेषण विभाग, स्थापना: 1 एप्रिल 1963

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!