Marathi govt jobs   »   Political position of Maharashtra | महाराष्ट्राचे...

Political position of Maharashtra | महाराष्ट्राचे राजकीय स्थान

Political position of Maharashtra | महाराष्ट्राचे राजकीय स्थान_2.1

 

महाराष्ट्राचे राजकीय स्थान

 

या लेखात आपण महाराष्ट्रातील जिल्यांचे स्थान व सीमा, तसेच कोणते जिल्हे कोणत्या राज्यांना लागून आहेत आणि सागरी किनारा कोणत्या राज्यांना आणि किती लाभलेला आहे याची माहिती घेऊ.

 

महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना शेजारील राज्यांच्या सिमा लागून आहे.

छत्तीसगड (2) : गोंदिया, गडचिरोली

मध्यप्रदेश (8) : नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

कर्नाटक (7) : नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग

गोवा(1) : सिंधुदूर्ग

तेलंगणा (4) : गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड

गुजरात(4) : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार

दादरा नगर हवेली(1) : पालघर

महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याशी संलग्न आहे तर सर्वात कमी सीमा गोवा राज्याशी सलग्न आहे.

 

सलग दोन राज्यांना लागून असणारी जिल्ह्यांची सीमा:

  1.  नंदुरबार– गुजरात व मध्य प्रदेश
  2.  धुळे– गुजरात व मध्य प्रदेश 
  3.  गडचिरोली– छत्तीसगड व तेलंगणा
  4. गोंदिया–  मध्य प्रदेश व छत्तीसगड 
  5.  सिंधुदुर्ग– गोवा व कर्नाटक
  6. नांदेड– तेलंगणा व कर्नाटक 
  7. पालघर– दादर व नगर हवेली व गुजरात 


महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

 

सिमावर्ती भागात नसलेले महाराष्ट्रातील 11 जिल्हे, ज्यांना समुद्रकिनारा किंवा कोणत्याही राज्याची सिमा लागलेली नाही:

1.वर्धा     2.अकोला     3.वाशिम     4.हिंगोली     5.परभणी     6.जालना     7.बीड     8.औरंगाबाद     9.अहमदनगर     10.पुणे     11.सातारा

 

महाराष्ट्राला 720 किमी चा सागरी किनारा लाभलेला आहे.

किनारपट्टीच्या लांबीनुसार जिल्ह्यांचा क्रम:

  1. रत्नागिरी (237 किमी)
  2. रायगड (122 किमी)
  3. सिंधुदुर्ग(120 किमी)
  4. मुंबई (उपशहर) (114 किमी)
  5. पालघर (102 किमी)
  6. ठाणे (25 किमी)

 

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मराठी मध्ये मासिक चालू घडामोडी, Download करा 

Sharing is caring!