Marathi govt jobs   »   Paytm launches ‘Postpaid Mini’ to provide...

Paytm launches ‘Postpaid Mini’ to provide small-ticket instant loans I पेटीएमने छोट्या स्वरूपातील कर्जे त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी ‘पोस्टपेड मिनी’ सुविधा सुरु केली

Paytm launches 'Postpaid Mini' to provide small-ticket instant loans I पेटीएमने छोट्या स्वरूपातील कर्जे त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी 'पोस्टपेड मिनी' सुविधा सुरु केली_2.1

 

पेटीएमने छोट्या स्वरूपातील कर्जे त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी ‘पोस्टपेड मिनी’ सुविधा सुरु केली

पेटीएमने आदित्य बिर्ला फायनान्स लि. च्या भागीदारीत पोस्टपेड मिनी लघू कर्ज सुविधा सुरु केली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना 250 ते 1000 रुपयांपर्यंतची कर्जे सहज उपलब्ध होऊ शकतात. हे उत्पादन पेटीएमच्या ‘आता विकत घ्या, नंतर पैसे भरा’ या सेवेची पुढची पायरी असेल ज्याचा  अननुभवी कर्जदारांना फायदा होईल. यामध्ये पेटीएम पोस्टपेड 0 टक्के व्याजावर कर्ज परतफेड करण्यासाठी 30 दिवसांपर्यंतची मुदत देत आहे. पेटीएम पोस्टपेडच्या त्वरित 60000 रुपयापर्यंत कर्ज योजने व्यतिरिक्त 250 ते 1000 रुपयांपर्यंतची लघू कर्जे देणार आहे. याचा उपयोग ग्राहकांना त्यांचा दैनंदिन खर्च आणि मासिकबिल भरणा वेळेवर करण्यास मदत होणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • पेटीएम मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश
  • पेटीएम संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: विजय शेखर शर्मा
  • पेटीएम स्थापना: 2009 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!