Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Padma Shri awardee Padma Sachdev passes away | पद्मश्री पुरस्कार विजेत्या पद्मा सचदेव यांचे निधन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पद्मश्री पुरस्कार विजेत्या पद्मा सचदेव यांचे निधन

पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि प्रख्यात लेखिका आणि डोगरी भाषेतील पहिल्या आधुनिक महिला कवयित्री पद्मा सचदेव  यांचे निधन झाले. त्यांना  2001 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता आणि 2007-08 मध्ये मध्य प्रदेश सरकारने कवितेसाठी कबीर सन्मानाने सन्मानित केले होते. त्यांनी डोगरी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तके लिहिली आणि त्यांच्या कविता संग्रह ‘मेरी कविता मेरे गीत’ ला 1971 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!