Marathi govt jobs   »   नगर परिषद भरती 2024 निकाल

नगर परिषद भरती 2024 निकाल आचारसंहितेनंतर जाहीर होणार

नगर परिषद भरती 2024 निकाल आचारसंहिते नंतर जाहीर होणार 

नगर परिषद निकाल 2024: नगर परिषद विभागाने दिनांक 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद सुधारित निकाल 2024 जाहीर केला. नगर परिषद परीक्षा 2023 ही 24 नोव्हेंबर 2023 रोजी समाप्त झाली होती. नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने/सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची गुणतालिका दि. १५ मार्च, २०२४ रोजी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता आचारसंहिता दि. १६ मार्च, २०२४ च्या रोजी तात्काळ लागू झाली व ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अमलात असणार आहे. या लेखात आपण नगर परिषद भरती 2024 निकाल आचारसंहितेनंतर जाहीर होणार याच्या प्रसिद्धीपत्रकाविषयी माहिती पाहणार आहोत. 

नगर परिषद सुधारित निकाल 2024: विहंगावलोकन

दिनांक 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद सुधारित निकाल 2024 जाहीर झाली.

नगर परिषद सुधारित निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव

नगर परिषद भरती 2023-24

लेखाचे नाव नगर परिषद सुधारित निकाल 2024
पदांची नावे
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क
एकूण रिक्त पदे

1782

नगर परिषद सुधारित निकाल 2024 15 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahadma.maharashtra.gov.in/

नगर परिषद भरती 2024 निकाल प्रसिद्धीपत्रक

नगर परिषद भरती 2024 निकाल आचारसंहितेनंतर जाहीर होणार_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

नगर परिषद निकाल 2024 कधी जाहीर झाली?

नगर परिषद निकाल 2024 05 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.