“नदीम-श्रावण” फेम संगीतकार श्रावण राठोड यांचे निधन
नदीम-श्रावण फेम ज्येष्ठ संगीतकार श्रावण राठोड यांचे कोरोनाव्हायरसच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले आहे. नदीम-श्रावण (नदीम सैफी आणि श्रावण राठोड) ही प्रतिष्ठित संगीतकार जोडी ९० च्या दशकात सर्वाधिक मागणी असलेल्या संगीतकारांपैकी एक होती.