Marathi govt jobs   »   Mukhtar Abbas Naqvi appointed Deputy Leader...

Mukhtar Abbas Naqvi appointed Deputy Leader of House in Rajya Sabha | मुख्तार अब्बास नकवी यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती

मुख्तार अब्बास नकवी यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती
Mukhtar Abbas Naqvi appointed Deputy Leader of House in Rajya Sabha. मुख्तार अब्बास नकवी यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

मुख्तार अब्बास नक्वी यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती

भारतीय जनता पक्षाने (भाजपा) केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री, मुख्तार अब्बास नक्वी यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. नुकतेच राज्यसभेच्या नेतेपदी नियुक्ती झालेल्या  पियुष गोयल यांच्या जागी नक्वी यांची नियुक्ती करण्यात आली.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!