Marathi govt jobs   »   Result   »   MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल...

MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल जाहीर, ट्रेनी ऑफिसर आणि ट्रेनी क्लर्क पदाचा निकाल तपासा

MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडने Trainee Clerk (प्रशिक्षणार्थी लिपिक) आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) पदाची परीक्षा 24 जुलै 2022 रोजी घेतली होती. आता MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ @mscbank.com वर प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडने मेरीट लिस्ट 24 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर केली.  24 जुलै 2022 रोजी MSC बँक भरती 2022 च्या लेखी परीक्षेला उपस्थित राहिलेले उमेदवार आता त्यांचा MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल या लेखात पाहू शकतात. लेखात पाहू शकतात.

MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल जाहीर
बँकेचे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
भरतीचे नाव MSC बँक भरती 2022
परीक्षा दिनांक 24 जुलै 2022
निकाल दिनांक 24 ऑगस्ट 2022
निकाल PDF उपलब्ध

MSC बँक भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडने MSC बँक भरती 2022 चा निकाल 24 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर केला. MSC बँक भरती 2022 संदर्भात इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिली आहे.

MSC बँक भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा
MSC बँक भरती 2022 अधिसूचना

04 मे 2022

ऑनलाईन नोंदणी सुरु होण्याची तारीख 05 मे 2022
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख

8 जून 2022

MSC बँक भरती 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र

6 जुलै 2022

MSC बँक भरती 2022 परीक्षेची तारीख 24 जुलै 2022
MSC बँक भरती 2022 निकालाची तारीख 24 ऑगस्ट 2022
MSC बँक भरती 2022 मुलाखतीची तारीख लवकरच जाहीर होईल
Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल PDF

24 जून 2022 रोजी MSC बँकेने MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला. ज्या उमेदवारांचे रोल नंबर MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकालाच्या पीडीएफ मध्ये नमूद केले आहेत त्यांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखत फेरीसाठी शॉर्टलिस्ट केले आहे. MSC बँक निकाल PDF मध्येउमेदवारांचा रोल नंबर, उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, नोंदणी क्रमांक आणि गुण समाविष्ट आहेत. MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकालाची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल PDF (ट्रेनी ऑफिसर)

MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल PDF (ट्रेनी क्लर्क)

MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल कसा पाहावा

MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम MSC बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • Careers या tab वर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला ट्रेनी ऑफिसर आणि ट्रेनी क्लर्क पदाचा निकाल दिसेल
  • त्यावर क्लिक करून आपण pdf डाउनलोड करू शकता.

FAQs: MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल

Q1. MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल कधी जाहीर झाला?

Ans. MSC बँक भरती 2022 परीक्षेचा निकाल 24 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाला.

Q2. MSC बँक भरती 2022 परीक्षा कधी झाली होती?

Ans. MSC बँक भरती 2022 परीक्षा 24 जुलै 2022 रोजी जाहीर झाला.

Q3. MSC बँक भरती 2022 मुलाखत कधी आहे?

Ans. MSC बँक भरती 2022 मुलाखतीच्या तारखा लवकरच जाहीर होईल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MSC Bank https:/mscbank.com/

Sharing is caring!