Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण टक्केवारी बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Mathematics (अंकगणित) |
टॉपिक | टक्केवारी |
टक्केवारीचे सूत्र
टक्केवारी काढण्याचे सूत्र अगदी सोपे आहे.
टक्केवारी = (मूल्य ⁄ एकूण मूल्य) × 100
आता हे सूत्र वापरून काही उदाहरणे पाहू.
टक्केवारी कशी काढायची?
टक्केवारी सूत्र वापरून टक्केवारी कशी काढायची हे समजून घेण्यासाठी आम्ही येथे काही उदाहरणे देत आहोत. हे प्रश्न तुम्हाला टक्केवारी कॅल्क्युलेटर वापरून टक्केवारी आणि टक्केवारीचे सूत्र समजून घेण्यास मदत करतील.
टक्केवारी तक्ता
टक्केवारीत रूपांतरित केलेल्या अपूर्णांकांसाठी टक्केवारी तक्ता येथे दिला आहे.
अपूर्णांक | टक्केवारी |
1/2 | 50% |
1/3 | 33.33% |
1/4 | 25% |
1/5 | 20% |
1/6 | 16.66% |
1/7 | 14.28% |
1/8 | 12.5% |
1/9 | 11.11% |
1/10 | 10% |
1/11 | 9.09% |
1/12 | 8.33% |
1/13 | 7.69% |
1/14 | 7.14% |
1/15 | 6.66% |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.