Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Maharashtra Geography | महाराष्ट्रातील धरणे

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील धरणे बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Maharashtra Geography (महाराष्ट्राचा भूगोल)
टॉपिक महाराष्ट्रातील धरणे

महाराष्ट्रातील धरणे

खालील तत्क्यात महाराष्ट्रील धरणे (Dams in Maharashtra) जिल्हानुसार दिले आहेत. ज्याचा उपयोग आपल्याला  परीक्षेत नक्की होईल.

जिल्हा धरणे
अमरावती
  • ऊर्ध्व वर्धा धरण
अहमदनगर
  • आढळा प्रकल्प (Aadhla project)
  • तिरखोल धरण (Tirkhol Dam)
  • ढोकी धरण (Dhoki dam)
  • निळवंडे धरण (Nilwande Dam)
  • भंडारदरा धरण ( Bhandardara Dam)
  • पळशी धरण (Palashi Dam)
  • मांडओहळ धरण (Mandohal Dam)
  • रुई छत्रपती धरण (Rui Chhatrapati Dam)
  • ज्ञानेश्वरसागर तलाव (मुळा धरण) (Dnyaneshwar Sagar Lake Mula Dam)
  • लोणीमावळा धरण (Lonimawla Dam)
  • सीना धरण (Sina Dharan)
  • विसापूर तलाव (Visarpur Lake )
  • हंगा धरण (Hanga dam)
उस्मानाबाद
  • तेरणा धरण (Terana Dam)
औरंगाबाद
  • गराडा तळे (Garada Lake)
  • जायकवाडी धरण (Jayakwadi Dam)
  • गौताळा तलाव (Gautala Lake)
  • निर्भीर तळे (Nirbhor pond)
  • नागद तलाव (Nagd Lake)
कोल्हापूर
  • काळम्मावाडी धरण (Kalammawadi Dam )
  • तुळशी धरण ( Tulsi Dam )
  • तिल्लारी धरण (Tillari Dam)
  • पाटगाव धरण (मौनीसागर जलाशय) (Patgaon Dam (Maunisagar Reservoir)
  • धामणी धरण (Dhamani Dam )
  • राधानगरी धरण (महाराणी लक्ष्मीबाई धरण) (Radhanagari Dam Maharani Lakshnibai Dam)
गोंदिया
  • इतियाडोह (Itiyadoh)
चंद्रपूर
  • पेंच आसोलामेंढा (Pench Asola Mendha)
जळगाव
  • अग्नावती धरण ( Agnivati Dam)
  • अभोरा धरण (Abhora Dam)
  • अंजनी धरण ( Anjani Dharan)
  • काळा बंधारा (Black dam )
  • गाळण पाझर तलाव ( Galhan Paazar Talaav)
  • कृष्णपुरी बंधारा (Krishnapuri Bandhara )
  • गिरणा धरण ( Girma Dam)
  • तोंडापुरा धरण ( Tondapura Dam)
  • जामदा बंधारा (Jamda Bandhara)
  • दहीगाव बंधारा (Dahigaon Bandhara)
  • पोझण उजवा कालवा (Panjan Right Canal)
  • धामणगाव बंधारा (Dhamangaon Bandhara)
  • पिंपरी बंधारा (Pimpri Bandhara)
  • बळा बंधारा (Balad Dam
  • बहुळा धरण (Bahula Dam)
  • बोरी धरण (Boree Dam)
  • मंगरूळ धरण (Mangrul Dam)
  • महरून तलाव (Mahroon Lake)
  • मन्याड धरण (Manyad Dam)
  • मोर धरण (Mor Dam)
  • वडगाव बंधारा (Wadgaon Dam)
  • म्हसवा बंधारा (Mhaswa Dam)
  • वाघूर धरण (Waghur Dam)
  • सातगाव डोंगरी (Satgaon Dongri)
  • वाडी पाझर तलाव ( Wadi Passer Lake)
  • सार्वपिनी बंधारा (Sarvepumpti Bandhara)
  • हतनूर धरण (Hatur Dam)
मुंबई
  • तानसा (Tansa)
  • विहार (Vihar)
  • तुळशी (Basil)
  • वैतरणा (Vaaitarana)
भंडारा
  • इंदिरासागर प्रकलप (Indirasagar Project)
  • खांब तलाव प्रकलप (Khamb Lake Project)
  • कन्हाडा तलाव प्रकलप (Karhada Lake Project)
  • चांदपूर तलाव प्रकलप (Chandpur Lake Project)
  • बालसमुद्र प्रकलप (Balasamudra Project)
  • बहुळा धरणप्रकलप (Bahula Dam Project)
  • इतीयाडोह प्रकलप (Etiadoh Project)
  • बाघ पुजारीटोला प्रकलप (Bagh Pujaritola Project)
  • बाघ शिरपूर प्रकलप (Bagh Shirpur Project)
  • गोसीखुर्द प्रकलप (Gosikhurd Project)
  • बाघ कालीसरार प्रकलप (Bagh Kalisarar Project)
ठाणे
  • भातसा धरण (Bhatsa Dam)
  • सूर्या धामणी (Surya Dhamani)
  • बारवी (Baravee)
  • सूर्या कवडासे ( Surva Kavadase)
धुळे
  • अक्कलपाडा धरण ( Akkalpada Dam)
  • कानोली (Canoli)
  • अंचोळे (Anchole)
  • गोंदूर तलाव ( Gondur Lake)
  • देवभाने (Dev bhane )
  • डेडरगाव तलाव (Dedergaon Lake )
  • पुरमेपाडा ( Purmepada )
  • नकाणे तलाव (Lake Nakane )
  • मांडळ (Mandal)
  • हरणमाळ तलाव ( Deer Lake )
  • राक्षी (Rakshi)
नंदुरबार
  • यशवंत तलाव (Yashavant Lake)
नागपूर
  • उमरी (Umaree)
  • खेरी (Kamathi Khari)
  • कान्होजी (Kanhoji)
  • कोलार (Kolar)
  • निम्न वेणा (नांद) (Nimra Vena (Nand)) 
  • निम्न वेणा (वाडेगाव) (Nimra Vena (Wadegaon))
  • पेंच तोतलाडोह (Pench Totladoh)
  • पेंढारी धरण (Pendhari dam)
  • पेंच रामटेक (Pench Ramtek )
  • मनोरी धरण (Manori Dam)
  • साईकी धरण (Saaikee dam)
  • रोडोरी धरण (Rodhorn Dam)
नाशिक
  • अर्जुनसागर (Arjunasagar)
  • गंगापूर धरण (Gangapur Dam)
  • केल्झार धरण (Kelzhar Dam)
  • गिरणा धरण (Giranaa Dam)
  • लोहशिंगवे धरण (Lohshingway Dam)
  • चणकापूर धरण ( Chanakapur Dam)
  • हरणबारी धरण (Haranbari Dam)
  • कारजवन (Karjavan)
  • पुणे गाव (Pune Gaav)
  • तिसगाव (Tisgaon)
  • वाघाड (Waghad)
  • ओझरखेड (Ozarkhed )
  • पालखेड (Palakhed)
  • मुकणे धरण (Mukne Dam)
  • भावली धरण( Bhavali Dharan)
परभणी
  • कर्परा धरण (Karpara Dam)
  • पूर्णा येलावारी (Purna Yelawari)
  • लोअर दुधना धरण (Lower Dudhana Dam)
  • येलदरी धरण (Yeldari Dam)
  • पूर्णा सिद्धेश्वर (Purna Siddheshwar)
पुणे
  • आंध्रा धरण (Dams in Pune District)
  • खडकवासला धरण (Khadakwasla Dam)
  • उरवडे बंधारा (Urvade dam
  • घोड धरण ( Ghod Dam)
  • चासकमान धरण ( Chaskaman Dam)
  • चपेट धरण (Chapet Dam)
  • चंचवड बंधारा (Chanchwad Dam)
  • डिंभे धरण (Dimbhe dam)
  • टेमघर धरण (Temghar Dam)
  • तुंगार्ली धरण ( Tungarli Dam) पवना प्रकल्प (Pavana Project)
  • देवघर धरण (Deoghar Dam)
  • पानशेत धरण (Panshet Dam)
  • पिंपोळी बंधारा (Pimpolh Dam)
  • भुशी धरण ( Bhushi Dam)
  • माणिकडोह धरण (Bhugaon Bandhara)
  • मुळशी धरण (Mulshi Dam)
  • मारणेवाडी बंधारा (Maranevbadi dam)
  • येडगाव धरण (Yedgaon Dam)
  • लवळे बंधारा ( Lovely darn)
  • रिहे बंधारा (Rahe Bandhara)
  • लोणावळा तलाव (Lonavla Lake)
  • वरसगाव धरण ( Varasgaon Dam)
वर्धा
  • ऊर्ध्व वर्धा धरण (Urdhva Wardha Dam)
  • डोंगरगाव प्रकल्प नांद प्रकल्प ( Nand Project)
  • पंचधारा प्रकल्प (Panchdhara Project)
  • निम्न वर्धा धरण (Nimra Wardha Dam)
  • पोथरा प्रकल्प (Pothra Project) 
  • बेंबळा प्रकल्प (Bembala Project)
वाशीम
  • अडाण धरण (Adan Dam)
यवतमाळ
  • पूस ( Pus )
  • अरुणावती (Arunavati)
  • बेंबळा (Bembala)

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे (Dams in Maharashtra) आणि धरणे कोणत्या जिल्हात आहे त्याची माहिती खालील तक्त्यात दिली आहेत.

 धरणाचे नाव  कोणत्या नदीवर  जिल्हा
 भंडारदरा  प्रवरा अहमदनगर
 जायकवाडी  गोदावरी औरंगाबाद
 सिद्धेश्वर  दक्षिणपूर्णा हिंगोली
 भाटघर(लॉर्डन धरण)  वेळवंडी(निरा) पुणे
 मोडकसागर  वैतरणा ठाणे
येलदरी दक्षिणपूर्णा हिंगोली
मुळशी मुळा पुणे
तोतलाडोह(मेघदूरजला) पेंच नागपुर
विरधरण नीरा पुणे
गंगापूर गोदावरी नाशिक
दारणा दारणा नाशिक
पानशेत अंबी(मुळा)  पुणे
माजलगाव सिंदफणा बीड
बिंदुसरा बिंदुसरा बीड
खडकवासा मुठा पुणे
कोयना(हेळवाक) कोयना सातारा
राधानगरी भोगावती कोल्हापूर
ऊर्ध्व वर्धा धरण वर्धा अमरावती

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

 

Sharing is caring!

MPSC Shorts | Group B and C | Maharashtra Geography | महाराष्ट्रातील धरणे_4.1

FAQs

धरण म्हणजे काय?

धरण हा एक अडथळा आहे जो पृष्ठभागावरील पाणी किंवा भूजलाचा प्रवाह थांबवतो किंवा प्रतिबंधित करतो.

भुशी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

भुशी धरण पुणे जिल्ह्यात आहे.

भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?

भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे.