Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण मानवी पचनसंस्था बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Science (विज्ञान) |
टॉपिक | मानवी पचनसंस्था |
मानवी पचनसंस्थेचे मुख्य भाग | 09 |
मानवी पचनसंस्था
मानवी पचनसंस्थेमधील महत्त्वाच्या भागांची यादी आणि कार्य खाली सारणी बद्ध केले आहे.
नाव | कार्य |
तोंड |
|
घसा |
|
अन्ननलिका |
|
जठर |
|
लहान आतडे |
|
मोठे आतडे |
|
गुदाशय |
|
गुदद्वार |
|
तुम्हाला माहित आहे का?
- लहान आतड्याची लांबी सुमारे 6 ते 6.5 मी म्हणजेच जवळपास 20 फुट एवढी असते. व त्याचे आद्यांत्र (26 cm), मध्यांत्र (2 ते 4 m) व पश्चान्त्र (3.5 m) असे तीन प्रकार पडतात.
- अन्न अन्ननलिकेतून प्रवास करून पोटात पोहोचण्यासाठी साधारणत: सात सेकंद लागतात.
- आपण वर्षाला सुमारे 500 किलो अन्न खातो.
- प्रौढ व्यक्तीच्या पोटात अंदाजे 1.5 लिटर सामग्री असू शकते.
- अन्ननलिका अंदाजे 25 सेमी लांब आहे.
- दररोज 1.7 लिटर लाळ तयार होते.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.