Marathi govt jobs   »   Result   »   MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा...

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल, अंतिम निवड यादी डाउनलोड करा

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी राज्य कर निरीक्षक पदासाठी अंतिम निवड व गुणवत्ता यादी जारी केली आहे. या आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी दुय्यम निबंधक श्रेणी 1/ मुद्रांक निरीक्षक पदासाठी अंतिम निवड व गुणवत्ता यादी जारी केली होती. MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 बसलेले उमेदवार याची खूप दिवसापासून वाट बघत होते. या लेखात MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल : विहंगावलोकन

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचे विहंगावलोकन तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
भरतीचे नाव महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब
परीक्षेचे नाव महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023
परीक्षा पद्धती ऑफलाईन
MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल 15 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in

अंतिम निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी राज्य कर निरीक्षक पदासाठी अंतिम निवड व गुणवत्ता यादी जारी केली आहे. या आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी दुय्यम निबंधक श्रेणी 1/ मुद्रांक निरीक्षक पदासाठी अंतिम निवड व गुणवत्ता यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर @mpsc.gov.in जारी केली होती. राज्य कर निरीक्षक च्या 159 व  दुय्यम निबंधक श्रेणी 1/ मुद्रांक निरीक्षक च्या 49 पदांसाठी अंतिम निवड व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अंतिम निवड व गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव अंतिम निवड यादी गुणवत्ता यादी
राज्य कर निरीक्षक येथे क्लिक करा येथे क्लिक करा
दुय्यम निबंधक श्रेणी 1/ मुद्रांक निरीक्षक येथे क्लिक करा येथे क्लिक करा

दुय्यम निबंधक श्रेणी 1/ मुद्रांक निरीक्षक कट ऑफ 2023

दुय्यम निबंधक श्रेणी 1/ मुद्रांक निरीक्षक पदासाठी कट ऑफ 2023 खालील तक्त्यात पहा.

प्रवर्ग उप प्रवर्ग कट ऑफ
खुला सामान्य 292.50
एस.सी महिला 276.00
एस.टी खेळ 250.50
डीटी (ए) सामान्य 252.50
एनटी (बी) महिला 252.50
एसबीसी सामान्य 251.00
एनटी (सी) महिला 227.50
ओबीसी सामान्य 280.00
ईडब्ल्यूएस महिला 251.50
दिव्यांग सामान्य 268.00
SBC सामान्य 286.50
NT (C) सामान्य 286.50
महिला 266.50
OBC सामान्य 288.50
महिला 267.50
खेळ 212.00
EWS सामान्य 290.50
महिला 274.00
DIVYANG प्रकार – ए 257.02
प्रकार – – डी आणि ई 230.50

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर झाला आहे का?

होय, MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर झाला आहे.

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल कधी जाहीर झाला आहे?

MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल 08 एप्रिल 2024 रोजी जाहीर झाला आहे.