Table of Contents
MPSC Combine Free PYQ Discussion Batch – 2024
MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे MPSC Combine Free PYQ Discussion Batch – 2024. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर Free PYQ Discussion लेक्चर मिळणार आहेत.
MPSC Combine Free PYQ Discussion Batch – 2024 : विहंगावलोकन
नमस्कार विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो, 2024 वर्ष हे MPSC च्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचे आहे . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे अराजपत्रित गट ब व क च्या जाहिरात प्रसिद्ध केली जाते व या जागा भरल्या जातात. 2023 मध्ये PSI,STI आणि ASO तसेच इतर पदांसाठी आयोगाने 8000 पेक्षा जास्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती.
2024 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे 3000-4000 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात येवू शकते, त्यामुळे आतापासूनच तयारी करणे अपेक्षित आहे. अगदी सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA247 ची टीम खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे( MPSC Combine Pre – 2024 Free PYQ Discussion Batch). या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे 2012 पासुन ते 2023 पर्यंत झालेल्या पूर्व परीक्षेतील प्रत्येक विषयाचे पेपर विश्लेषण. MPSC गट क आणि MPSC गट ब PSI-STI-ASO तसेच इतर सर्व या पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेसह मुख्य परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
MPSC PYQ Batch नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल. या बॅच मध्ये एकुण MPSC पूर्व परीक्षेचे 1000+ प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण.
बॅच पाहण्यासाठी येथे क्लिक करा
फ्री बॅच मिळवण्यासाठी COUPON CODE आहे : ‘FREE’
बॅचचे ठळक मुद्दे :
- 60 तास थेट वर्ग
- 24*7 रेकॉर्ड केलेले व्हिडिओ
- शंका सत्रे
- मार्गदर्शक PDF
- प्रत्येक विषयासाठी स्ट्रॅटेजी व्हिडिओ
बॅचचा वेळ व उपलब्ध जागा :
- सुरू होण्याची तारीख : 17-मे-2024
- जागा : 500
- वेळ : 08:00 AM – 11:00 AM | 12:00 PM – 04:00 PM | 06:30 PM – 07:30 PM
बॅच मध्ये अंतर्भुत केलेले विषय :
- इतिहास (आधुनिक)
- भूगोल (प्राकृतिक, भारत आणि महाराष्ट्र)
- पर्यावरणशास्त्र
- राज्यघटना आणि पंचायत राज
- सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
- अर्थशास्त्र – (अर्थव्यवस्था व नियोजन)
- चालू घडामोडी
- अंकगणित व सांख्यिकी
- बुद्धिमत्ता चाचणी
- माहितीचा अधिकार अधिनियम + लोकसेवा हक्क अधिनियम
- मराठी
- इंग्रजी
परीक्षेचे स्वरूप
पेपर | MPSC Group C Syllabus PDF |
MPSC Group C Prelims Syllabus PDF | |
MPSC Group C Mains Syllabus PDF |
MPSC गट क प्रिलिम्स- वस्तुनिष्ठ प्रकार प्रश्न:
विषय | प्रश्न | गुण | वेळ |
चालू घडामोडी |
100 प्रश्न |
100 गुण |
60 मिनीट
|
नागरिकशास्त्र | |||
इतिहास | |||
भूगोल | |||
अर्थशास्त्र | |||
सामान्य विज्ञान | |||
अभियोग्यता चाचणी आणि अंकगणित |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.