Marathi govt jobs   »   Latest Post   »   Mission BHC - Bombay High Court...

Mission BHC – Bombay High Court Clerk Batch, Batch is starting from Tomorrow | मिशन BHC- बॉम्बे हायकोर्ट लिपिक बॅच

Mission BHC – Bombay High Court Clerk Batch: Bombay High court अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 215 जागेसाठी पदभरती होणार असून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate) उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. सदर पदभरती साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2021 आहे. त्यामुळे ही एक खूप चांगली संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे या परीक्षेचा चांगला अभ्यास करता यावा म्हणून Adda247 च्या मराठी टीम सुरु करत आहे. ही batch उद्या म्हणजेच 5 जानेवारी 2022 पासून सुरु होणार आहे. तर चला आत्ताच या batch मध्ये enroll व्हा आणि आपल्या अभ्यासाला योग्य दिशा द्या.

Mission BHC – Bombay High Court Clerk Batch | मिशन BHC- बॉम्बे हायकोर्ट लिपिक बॅच

Bombay High Court Clerk  (लिपिक)  पदांसाठी अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी कमी काळात उत्तम अभ्यास करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे.  यासाठी   Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, Bombay High Court Clerk Batch.
बॅच प्रारंभ : 05 जानेवारी 2022
बॅचची वेळ :  9 AM -12 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार

Mission BHC - Bombay High Court Clerk Batch
Mission BHC – Bombay High Court Clerk Batch

Mission BHC – Bombay High Court Clerk Batch: Study Plan | मिशन BHC- बॉम्बे हायकोर्ट लिपिक बॅच

Check the study plan here.

Mission BHC – Bombay High Court Clerk Batch: Highlights | मिशन BHC- बॉम्बे हायकोर्ट लिपिक बॅच: वैशिष्ठ्ये

बॅचची वैशिष्ठ्ये

  • 70+ तासांचे परस्पर थेट वर्ग
  • तज्ञ शिक्षकां कडून  समुपदेशन सत्रे
  • त्वरित पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध
  • IMP Topic  चे सविस्तर विश्लेषण .

Mission BHC – Bombay High Court Clerk Batch: Syllabus | मिशन BHC- बॉम्बे हायकोर्ट लिपिक बॅच: अभ्यासक्रम

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
* मराठी व्याकरण
* इंग्रजी
* अंकगणित
* सामान्य ज्ञान
* बुद्धिमत्ता चाचणी  * संगणक

Mission BHC - Bombay High Court Clerk Batch
Mission BHC – Bombay High Court Clerk Batch

Mission BHC – Bombay High Court Clerk Batch: About the Faculty | मिशन BHC- बॉम्बे हायकोर्ट लिपिक बॅच: शिक्षकांबद्दल माहिती

About the faculty:

  • Reasoning and Computer : गणेश माळी
    गणेश सरांना  बुद्धिमत्ता चाचणी व संगणक  शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • Marathi Grammar : वृषाली होनराव
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, CSAT , MPSC कायदे आणि GS चे  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
  • General Knowledge & Current Affairs : प्रतीक कामत
    प्रतीक सरांना सामान्य अध्ययन आणि  चालू घडामोडी  विषय शिकवण्याचा 4 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • English Grammar : शरद गायके
    इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
  • सामान्य जागरूकता :- दिपक शिंदे.
    सामान्य जागरूकता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1000 हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
  • अंकगणित  -प्रदीप सर
    अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा  दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Online Test Series

Sharing is caring!