मॅक्स व्हर्स्टापेनने फॉर्म्युला 1ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स 2021 जिंकली
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने 2021 फॉर्म्युला 1 जागतिक अजिंक्य स्पर्धेच्या हंगामातील नवव्या शर्यतीतील रेड बुल रिंगमध्ये ऑस्ट्रिया ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली. मर्सिडीज-एएमजीचा वाल्टेरी बोटास दुसऱ्या स्थानावर तर मॅकलरेनचा लँडो नॉरिस आणि लुईस हॅमिल्टन अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आले.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा