MahaVitaran Recruitment 2021: महावितरण (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) ने अपरेंटिस – वीजतंत्री व तारतंत्री या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती (MahaVitaran Recruitment 2021) जाहीर केली आहे. सुरवातीला 23 नोव्हेंबर ला 90 जागेसाठी अधिसूचना जाहीर झाली आणि नंतर 26 नोव्हेंबर 2021 ला 74 जागेची दुसरी अधिसूचना निघाली आहे. अशा एकूण 164 जागेसाठी अधिसूचना निघाली असून पात्र उमेदवारांना महावितरणच्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या लेखात महावितरण भरती 2021 | MahaVitaran Recruitment 2021, Apply for 164 Posts ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, MahaVitaran Recruitment 2021 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
MahaVitaran Recruitment 2021 Notification | महावितरण भरती 2021 अधिसूचना
MahaVitaran Recruitment 2021 Notification: MahaVitaran (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) ने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी MahaVitaran Recruitment 2021 अंतर्गत औरंगाबाद ग्रामीण येथे 90 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली व 26 नोव्हेंबर 2021 ला औरंगाबाद शहरी येथे 74 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 व 06 डिसेंबर 2021 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MahaVitaran Recruitment 2021 Notification, Download करू शकता.
महावितरण भरती 2021- औरंगाबाद Notification (1) पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महावितरण भरती 2021- औरंगाबाद Notification (2) पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MahaVitaran Recruitment 2021 Important Dates | महावितरण भरती 2021 महत्वाच्या तारखा
MahaVitaran Recruitment 2021 Important Dates: महावितरण भरती 2021 (MahaVitaran Recruitment 2021) वीजतंत्री व तारतंत्री या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.
MahaVitaran Recruitment 2021: Important Dates | |
Events | Date |
MahaVitaran Recruitment 2021 Notification (जाहिरात) | 18 व 26 नोव्हेंबर 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) – औरंगाबाद ग्रामीण | 18 नोव्हेंबर 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) – औरंगाबाद शहरी | 26 नोव्हेंबर 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) – औरंगाबाद ग्रामीण | 03 डिसेंबर 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) – औरंगाबाद शहरी | 06 डिसेंबर 2021 |
MahaVitaran Recruitment 2021 Vacancy Details | महावितरण भरती 2021 रिक्त पदाचा तपशील
MahaVitaran Recruitment 2021 Vacancy Details: MahaVitaran (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) ने औरंगाबाद या ठिकाणी वीजतंत्री व तारतंत्री या पदासाठी अधिसूचना (MahaVitaran Recruitment 2021) जाहीर केले असून एकूण रिक्त जागा 90 आहेत. रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे.
अ. क्र | पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
1 | वीजतंत्री/तारतंत्री (औरंगाबाद ग्रामीण) | 90 |
2 | वीजतंत्री/तारतंत्री (औरंगाबाद शहरी) | 74 |
एकूण | 164 |
MahaVitaran Recruitment 2021 Application Fee | महावितरण भरती 2021 अर्ज शुल्क
MahaVitaran Recruitment 2021 Application Fee: महावितरण भरती (MahaVitaran Recruitment 2021) अंतर्गत अपरेंटिस – वीजतंत्री व तारतंत्री या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.
MahaVitaran Recruitment 2021 Eligibility Criteria | महावितरण भरती 2021 पात्रता निकष
MahaVitaran Recruitment 2021 Eligibility Criteria: MahaVitaran Recruitment 2021 च्या अपरेंटिस – वीजतंत्री व तारतंत्री या भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.
Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता
- शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Age Limit | वयोमर्यादा
- वयोमर्यादा 18 ते 30 वय वर्षे ( मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम)
MahaVitaran Recruitment 2021 Apply Online Link | महावितरण भरती 2021 ऑनलाईन अर्ज Link
MahaVitaran Recruitment 2021 Apply Online Link: महावितरण भरती 2021 (MahaVitaran Recruitment 2021) साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिलेली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Online अर्ज करु शकतात. महावितरण भरती 2021 (MahaVitaran Recruitment 2021) साठी ऑनलाईन अर्ज करतांना 90 जागेसाठी अस्थापना क्रमांक E031822700117 निवडावे तर 74 जागेसाठी अस्थापना क्रमांक E02182700043 निवडावे.
MahaVitaran Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा
MahaVitaran Recruitment 2021 Application Process | महावितरण भरती 2021 अर्ज प्रक्रिया
MahaVitaran Recruitment 2021 Application Process: महावितरण भरती 2021 (MahaVitaran Recruitment 2021) ऑनलाईन अर्ज करताना खाली गोष्टी भराव्यात.
-
ऑनलाईन अर्ज सादर करताना एस. एस. सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधारकार्डवर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करुनच माहिती भरावी.
- एस. एस. सी. गुणपत्र / प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्र / प्रमाणपत्र (चार ही सेमिस्टरची) साक्षांकित प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
- शिकाऊ उमेदवाराची सही, पालकाची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एस.एस.सी.मार्क, आयटीआय मार्क, ही माहिती अचूक भरण्यात यावी. सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
- शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिका-यांकडून दबाव आणल्यास संबंधित उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- शिकाऊ उमेदवाराने ऑनलाईन (Online) अर्ज करताना संपूर्ण माहिती भरलेली असणे आवश्यक आहे तसेच पोर्टलवर फोटो, मुळ प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करून योग्य रितीने ऑनलाईन (Online अर्ज सादर करावा. फोटो अथवा मुळ प्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
MahaVitaran Recruitment 2021 Application Address | महावितरण भरती 2021 अर्ज पाठवण्याचा पत्ता
MahaVitaran Recruitment 2021 Application Address: ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (MahaVitaran Recruitment 2021) केले आहे त्यांना संबंधित सर्व कागदपत्रांच्या संक्षांकित प्रती खाली दिलेल्या पत्यावर पाठवायच्या आहेत तरच त्याच्या अर्जाचा विचार केल्या जाईल.
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद , प्लॉट क्र. जे – 13 गरवारे स्टेडियम समोर, एम. आय. डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद (90 जागेसाठी)
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विधूत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद (74 जागेसाठी)
FAQs: MahaVitaran Recruitment 2021
Q1. MahaVitaran Recruitment 2021 कधी जाहीर होईल?
उत्तर MahaVitaran Recruitment 2021 18 व 26 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर झाली.
Q2. MahaVitaran Recruitment 2021 साठी ऑनलाइन नोंदणी कधी सुरू होईल?
उत्तर MahaVitaran Recruitment 2021 साठी ऑनलाइन नोंदणी 18 व 25 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू झाली.
Q3. MahaVitaran Recruitment 2021 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर MahaVitaran Recruitment 2021 भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वय वर्षे आहे.
Q4. MahaVitaran Recruitment 2021 रिक्त पदांची संख्या किती आहे?
उत्तर MahaVitaran Recruitment 2021 रिक्त पदांची संख्या 164 आहे.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
