Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

K M Birla steps down as Non-Executive Chairman of Vi | कुमार मंगलम बिर्ला व्ही च्या गैर-कार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

कुमार मंगलम बिर्ला व्ही च्या गैर-कार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी व्होडाफोन आयडिया (आता व्ही) बोर्डाचे अकार्यकारी संचालक आणि गैर-कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. व्ही संचालक मंडळाने एकमताने सध्याचे गैर-कार्यकारी संचालक हिमांशु कापनिया यांची अकार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • आदित्य बिर्ला ग्रुप संस्थापक: सेठ शिव नारायण बिर्ला
  • आदित्य बिर्ला ग्रुपची स्थापना: 1857
  • आदित्य बिर्ला ग्रुप मुख्यालय: मुंबई

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!