कोटक महिंद्रा लाइफने महेश बालसुब्रमण्यम यांची एमडी म्हणून नेमणूक केली
कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (केएलआय) 1 मे रोजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून महेश बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली. जी मुरलीधर यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नेमणूक झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा ऑनलाईन कोचिंग
बालसुब्रमण्यम यांच्या नियुक्तीसाठी कंपनीला विमा नियामक विकास प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त आहे. नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी आहे. सुरेश अग्रवाल यांची कोटक जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ म्हणून पदोन्नती झाली आहे