Marathi govt jobs   »   KN Bhattacharjee appointed new Lokayukta in...

KN Bhattacharjee appointed new Lokayukta in Tripura I के एन भट्टाचार्य यांची त्रिपुराचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती

KN Bhattacharjee appointed new Lokayukta in Tripura I के एन भट्टाचार्य यांची त्रिपुराचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती_2.1

 

के एन भट्टाचार्जी यांची त्रिपुराचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती

ज्येष्ठ वकील कल्याण नारायण भट्टाचार्जी यांची तीन वर्षांकरिता त्रिपुराचे तिसरे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2008 पासून त्रिपुरामध्ये लोकायुक्त कायदा लागू झाला आणि 2012 साली गुजरात आणि गुवाहाटीचे माजी न्यायाधीश प्रदीपकुमार सरकार यांना त्रिपुराचे पहिले लोकायुक्त नियुक्त करण्यात आले होते. लोकायुक्तपदी निवड होणारे भट्टाचार्जी पहिले वकील आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती:

  • त्रिपुराचे मुख्यमंत्री: बिप्लब कुमार देब
  • त्रिपुराचे  राज्यपाल: रमेश बैस

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!