Marathi govt jobs   »   John McAfee, founder of McAfee antivirus...

John McAfee, founder of McAfee antivirus software, passes away I मॅकॅफी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे संस्थापक जॉन मॅकॅफी यांचे निधन

John McAfee, founder of McAfee antivirus software, passes away I मॅकॅफी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे संस्थापक जॉन मॅकॅफी यांचे निधन_2.1

 

मॅकॅफी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे संस्थापक जॉन मॅकॅफी यांचे निधन

ब्रिटिश-अमेरिकन सॉफ्टवेअर उद्योजक आणि मॅकाफी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे निर्माता जॉन डेव्हिड मॅकॅफी यांचे बार्सिलोना जवळ असलेल्या तुरूंगात त्यांच्या कोठडीत निधन झाले. करचुकवेगिरी च्या आरोपाखाली ते ऑक्टोबर 2020 पासून तुरुंगात होते. नुकतेच स्पेनच्या राष्ट्रीय न्यायलयाने त्यांचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याची परवानगी दिली होती.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!