Marathi govt jobs   »   ISRO, NOAA-led multinational project endorsed by...

ISRO, NOAA-led multinational project endorsed by UN body I इस्रो, एनओएएच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय प्रकल्पाला संयुक्त राष्ट्र संघटनेची मान्यता

ISRO, NOAA-led multinational project endorsed by UN body I इस्रो, एनओएएच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय प्रकल्पाला संयुक्त राष्ट्र संघटनेची मान्यता_2.1

 

इस्रो, एनओएएच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय प्रकल्पाला संयुक्त राष्ट्र संघटनेची मान्यता

संयुक्त राष्ट्र संघटनेने “कमिटी ऑन अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईटस्, कोस्टल ऑब्झरवेशन्स, अप्लिकेशन, सर्व्हिसेस, अँड टूल्स (सीईओएस सीओएएसटी) या बहुराष्ट्रीय प्रकल्पाला अधिमान्यता दिली आहे. हा प्रकल्प इस्रो आणि युएस च्या एनओएएच्या (राष्ट्रीय समुद्री आणि वातावरणीय प्रशासन /नॅशनल ओशनिक अँड ऍटमोस्फीअरिक ऍडमिनीस्ट्रेशन) नेतृत्वाखाली केला जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश उपग्रह आणि भू-आधारित निरीक्षणाच्या आधारे किनाऱ्यावरील माहितीची अचूकता सुधारणे आणि त्याद्वारे महासागराशी निगडीत 17 शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी अनेक उद्दिष्टे पूर्ण करण्यात सहाय्य करणे हा आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

ISRO, NOAA-led multinational project endorsed by UN body I इस्रो, एनओएएच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय प्रकल्पाला संयुक्त राष्ट्र संघटनेची मान्यता_3.1