Marathi govt jobs   »   International Day for Conservation of the...

International Day for Conservation of the Mangrove Ecosystem

International Day for Conservation of the Mangrove Ecosystem. कांदळवन परीसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन
कांदळवन परीसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

कांदळवन परीसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन

दरवर्षी 26 जुलै रोजी कांदळवन परीसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन (जागतिक कांदळवन दिवस) अद्वितीय, विशेष आणि असुरक्षित परीसंस्था म्हणून कांदळवनांना असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि या परीसंस्थेचे शाश्वत व्यवस्थापन, संवर्धन आणि उपयोगांसाठीच्या उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस 2015 पासून युनेस्को मार्फत आयोजित केला जातो. याच दिवशी 1998 मध्ये ग्रीनपीसचे कार्यकर्ते हॅहो डॅनियल नानोटो यांचा इक्वेडोर मधील मुइस्ने कांदळवनांची पुनर्लागवड करण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या वेळी दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!