Marathi govt jobs   »   India’s oldest running newspaper, Mumbai Samachar,...

India’s oldest running newspaper, Mumbai Samachar, turns 200 I भारतातील सर्वात जुन्या आणि अद्यापही सुरु असलेल्या ‘मुंबई समाचार’ या वृत्तपत्राला 200 वर्ष पूर्ण.

India's oldest running newspaper, Mumbai Samachar, turns 200 I भारतातील सर्वात जुन्या आणि अद्यापही सुरु असलेल्या 'मुंबई समाचार' या वृत्तपत्राला 200 वर्ष पूर्ण._20.1

 

भारतातील सर्वात जुन्या आणि अद्यापही सुरु असलेल्या ‘मुंबई समाचार’ या वृत्तपत्राला 200 वर्ष पूर्ण

1 जुलै रोजी, भारतातातील सर्वात जुने सुरु असलेले वृत्तपत्र असलेल्या, मुंबई समाचार ने त्याच्या 200 व्या वर्षांत पदार्पण केले. मुंबईच्या फोर्ट परिसरातील हॉर्निमॅन सर्कल येथील लाल इमारतीत मुख्यालय असलेल्या या गुजराती भाषिक वृत्तपत्राचे संपादन 1822 साली सुरु झाले. याची सरुवात पारशी अभ्यासक फरदूनजी मुराझबान यांनी केली. पूर्वी गुजराती भाषेत याला बॉम्बे ना समाचार असे म्हटले जात होते. यामध्ये मुख्यत्वेकरून समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारातील मालाबद्दल आणि इतर व्यावसायिक बाबींबद्दल माहिती असे. अनेक मालकांकडे हस्तांतरित होत होत शेवटी दिवाळखोरी घोषीत झाल्यानंतर 1933 ला कामा कुटुंबाकडे आले.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!