Marathi govt jobs   »   India’s first monk fruit cultivation exercise...

India’s first monk fruit cultivation exercise begins in HP’s Kullu | हिमाचल प्रदेशातील कुलू येथे भिक्षु फळ (मॉंक फ्रुट) लागवडीचा भारतातील पहिला प्रयोग सुरु

India's first monk fruit cultivation exercise begins in HP's Kullu | हिमाचल प्रदेशातील कुलू येथे भिक्षु फळ (मॉंक फ्रुट) लागवडीचा भारतातील पहिला प्रयोग सुरु_2.1

 

हिमाचल प्रदेशातील कुलू येथे भिक्षु फळ (मॉंक फ्रुट) लागवडीचा भारतातील पहिला प्रयोग सुरु

चीनमधील भिक्षु फळ अर्थात मॉंक फ्रुट, जे एक कॅलरी-मुक्त नैसर्गिक मधुरता आणणारे फळ म्हणून ओळखले जाते त्याची पालमपूर येथील वैज्ञानिक संशोधन व औद्योगिक तंत्रज्ञान परिषद हिमालयीन जैव-संसाधन तंत्रज्ञान संस्ठेच्या (सीएसआयआर-आयएचबीटी) पुढाकाराने हिमाचल प्रदेशातील कुलू येथे लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. नवीन पिकाचा आर्थिक लाभ साधारण हेक्टरी 3 लाख ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत असल्याचे अनुमान आहे. या पिकाला 16-20°c तापमान आणि दमट हवामानासह डोंगराळ प्रदेशाची आवश्यकता असते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • हिमाचल प्रदेशचे राज्यपाल: बंडारू दत्तात्रेय
  • हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री: जय राम ठाकूर

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!