Marathi govt jobs   »   India’s first Indigenous Aircraft Carrier to...

India’s first Indigenous Aircraft Carrier to be commissioned in 2022 I 2022 मध्ये सुरु होणार भारताची पहिले स्वदेशी विमानवाहू नौका

India's first Indigenous Aircraft Carrier to be commissioned in 2022 I 2022 मध्ये सुरु होणार भारताची पहिले स्वदेशी विमानवाहू नौका_2.1

 

2022 मध्ये सुरु होणार भारताची पहिले स्वदेशी विमानवाहू नौका

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली आहे की 2022 पर्यंत भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका नौसेच्या सेवेत दाखल होणार आहे. तिचे नामकरण आयएनएस विक्रांत असे करण्यात येईल. आयएसी- 1 याची बांधणी कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत केली जाणार आहे. विक्रांत ची लांबी 262 मीटर (860 फूट) आणि रुंदी 62 मीटर (203 फूट) असून तिची वाहन क्षमता 40,000 मेट्रिक टन (39,000 लॉंग टन). 

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!