Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
भारतातील पहिली ड्रोन न्यायसहायक प्रयोगशाळा केरळमध्ये
केरळमध्ये भारतातील पहिले ड्रोन न्यायसहायक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र सुरू झाले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन केरळ राज्य पोलीस सायबरडोम येथे राज्य पोलीस विभागाच्या ‘ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळे’चे उद्घाटन केले.सायबरडोम हे केरळ पोलीस विभागाचे तांत्रिक संशोधन आणि विकास केंद्र आहे. हे केंद्र अनधिकृत ड्रोनवर लक्ष ठेवण्यास आणि पोलिस दलाच्या वापरासाठी ड्रोनच्या निर्मितीसाठी मदत करेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- केरळचे मुख्यमंत्री: पिनाराई विजयन
- केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो