Marathi govt jobs   »   India’s bank credit-to-GDP ratio grows 56%...

India’s bank credit-to-GDP ratio grows 56% in 2020 I भारतीय बँकांचे 2020 सालचे कर्जाचे जीडीपी शी असलेले गुणोत्तर 56% आहे.

India's bank credit-to-GDP ratio grows 56% in 2020 I भारतीय बँकांचे 2020 सालचे कर्जाचे जीडीपी शी असलेले गुणोत्तर 56% आहे._30.1

 

भारतीय बँकांचे 2020 सालचे कर्जाचे जीडीपी शी असलेले गुणोत्तर 56% आहे

बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स (बीआयएस) च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील वित्तीय वर्ष 2021 सालचा कर्ज वाढीचा दर मागील 59 वर्षांच्या नीचांकी 5.56% पातळीवर असूनही 2020 साली बँक कर्जाचे जीडीपीशी असलेले गुणोत्तर वाढून 56% वर पोहोचले आहे जे मागील 5 वर्षांत सर्वाधिक आहे. 2020 साली देशातील बँकांची कर्जाची एकूण रक्कम 1.52 ट्रिलियन डॉलर्स तरी आशियातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत दुसरे सर्वात कमी आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या हेच प्रमाण 135.5% तर विकसित अर्थव्यवस्थांमध्ये 88.7% आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

India's bank credit-to-GDP ratio grows 56% in 2020 I भारतीय बँकांचे 2020 सालचे कर्जाचे जीडीपी शी असलेले गुणोत्तर 56% आहे._50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

India's bank credit-to-GDP ratio grows 56% in 2020 I भारतीय बँकांचे 2020 सालचे कर्जाचे जीडीपी शी असलेले गुणोत्तर 56% आहे._60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.