Marathi govt jobs   »   India’s 39th UNESCO World Heritage List-...

India’s 39th UNESCO World Heritage List- Rudreswara Temple | भारतातील 39वे यूनेस्को जागतिक वारसा स्थळ- रुद्रेश्वर मंदिर

India’s 39th UNESCO World Heritage List- Rudreswara Temple | भारतातील 39वे यूनेस्को जागतिक वारसा स्थळ- रुद्रेश्वर मंदिर
भारतातील 39वे यूनेस्को जागतिक वारसा स्थळ- रुद्रेश्वर मंदिर

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारतातील 39वे यूनेस्को जागतिक वारसा स्थळ- रुद्रेश्वर मंदिर

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 44 व्या अधिवेशनात तेलंगणमधील वारंगळ येथील पालमपेट, मुलुगु जिल्ह्यातील काकतिया रुद्रेश्वर मंदिर (अथवा रामप्पा मंदिर ) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे  भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या 39 वर पोहोचली आहे. रुद्रेश्वर मंदिर  काकतीय साम्राज्याचा कारकिर्दीत 1213 साली बांधण्यात आले. या मंदिराला त्याच्या वास्तुविशारद रामप्पा च्या नावाने रामप्पा मंदिर असे देखील म्हणतात. भारत सरकारने सन 2019 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी रुद्रेश्वरा मंदिराचे एकमेव नामांकन दिले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • युनेस्कोचे मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स
  • युनेस्कोचे प्रमुख: ऑड्रे अझोले
  • युनेस्कोची स्थापना: 16 नोव्हेंबर 1945

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!