Marathi govt jobs   »   Indian Army Inaugurates War Memorial of...

Indian Army Inaugurates War Memorial of Capt Gurjinder Singh Suri I भारतीय सैन्याने कॅप्टन गुरजिंदरसिंग सूरी यांच्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले

Indian Army Inaugurates War Memorial of Capt Gurjinder Singh Suri I भारतीय सैन्याने कॅप्टन गुरजिंदरसिंग सूरी यांच्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले_2.1

 

भारतीय सैन्याने कॅप्टन गुरजिंदरसिंग सूरी यांच्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले

1999 च्या “बिरसा मुंडा” या ऑपरेशनदरम्यान वीरमरण आलेल्या कॅप्टन गुरजिंदरसिंग सुरी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) गुलमर्ग येथे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. या प्रसंगी त्यांचे वडील लेफ्टनंट कर्नल, तेज प्रकाशसिंग सूरी (निवृत्त) हे देखील उपस्थित होते. गुरजिंदरसिंग सूरी यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले.

ऑपरेशन बिरसा मुंडा बद्दलः

ऑपरेशन बिरसा मुंडा अंतर्गत भारतीय सैन्याच्या बिहार बटालियनने नोव्हेंबर 1999 मध्ये पाकिस्तानी चौकीवर धडक कारवाई केली. ही कारवाई ऑपरेशन विजयचा एका भाग होती. वेगवान आणि सुनियोजित कारवाईत संपूर्ण पाकिस्तानी चौकी नष्ट करण्यात आली आणि त्यात 17 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!