चालू आर्थिक वर्षात भारताच्या चालू खात्यावर ०.9% चे अधिक्य
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, वित्तीय वर्ष 2021 मध्ये भारताच्या चालू खात्यावर जीडीपीच्या 0.9% अधिक्य (करंट अकाऊंट सरपल्स) आहे. याचे कारण म्हणजे भारताच्या व्यापार तुटीत झालेली प्रचंड घट. भारताची व्यापार तूट (ट्रेड डेफिसिट) 2019-20 साली $157.5 अब्जावरून 2020-21 साली $102. 2 अब्जापर्यंत घसरली. भारताने 17 वर्षांत प्रथमच चालू खात्यावर अधिक्य अनुभवले आहे.
चालू खात्यावरील अधिशेष / तूट ही निर्यात आणि आयात यातील फरक आहे
- चालू खात्यावरील अधिशेष = निर्यात > आयात
- चालू खात्यावरील तूट = आयात > निर्यात
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा