Marathi govt jobs   »   India ranked 14th in World Giving...

India ranked 14th in World Giving Index 2021 I जागतिक दानशूरता निर्देशांका मध्ये भारत 14 व्या स्थानी

India ranked 14th in World Giving Index 2021 I जागतिक दानशूरता निर्देशांका मध्ये भारत 14 व्या स्थानी_2.1

जागतिक दानशूरता निर्देशांका मध्ये भारत 14 व्या स्थानी

 

चॅरिटीज एड फाउंडेशन (सीएएफ) द्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जागतिक दानशूरता निर्देशांका मध्ये भारत 114 देशांमध्ये 14 व्या स्थानावर आहे. मागील 10 वर्षांपासून भारत 82 स्थानी होता. या निर्देशांकात इंडोनेशिया पहिल्या स्थानावर आणि त्यानंतर अनुक्रमे  केनिया, नायजेरिया, म्यानमार आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश आहेत.

चॅरिटीज एड फाउंडेशन (सीएएफ) ही संस्था युनायटेड किंगडम या देशात असून लोकांचे आयुष्य सुकर करणे आणि दानशूरतेला प्रोत्साहन देण्याचे कार्य करते.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!