Marathi govt jobs   »   India and Fiji inks MoU for...

India and Fiji inks MoU for cooperation in the field of agriculture and allied sectors I भारत आणि फिजी या देशांनी कृषी आणि संबंधित क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला

India and Fiji inks MoU for cooperation in the field of agriculture and allied sectors I भारत आणि फिजी या देशांनी कृषी आणि संबंधित क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला_2.1

 

भारत आणि फिजी या देशांनी कृषी आणि संबंधित क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री, श्री. नरेंद्र सिंह तोमर यांची आणि फिजीचे कृषी, जलमार्ग व पर्यावरण मंत्री डॉ. महेंद्र रेड्डी यांच्या दरम्यान एका आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करारा (एमओयू) वर स्वाक्षरी केली. हा करार दुग्ध उद्योग विकास,तांदूळ उद्योग विकास,मूळ पीक विविधता,जल संसाधन व्यवस्थापन,नारळ उद्योग विकास,अन्न प्रक्रिया उद्योग विकास,कृषी यांत्रिकीकरण इत्यादी क्षेत्रांशी संबंधित आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • फिजी राजधानी: सुवा
  • फिजी चलन: फिजीयन डॉलर
  • फिजी राष्ट्राध्यक्ष: जिओजी कोनोसी

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!