Marathi govt jobs   »   Important Questions on Monthly Current Affairs...

Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-June 2021 | मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDF-जून 2021

Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-June 2021 | मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDF-जून 2021_2.1

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बद्दल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

तर या लेखामध्ये आपण जून महिन्यातील सर्व चालू घडामोडींवर महत्वाचे 100 प्रश्नांचा अभ्यास करूयात. या लेखात या 100 प्रश्नांची PDF डाउनलोड करू शकता.

 

[sso_enhancement_lead_form_manual title=”मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण 100 प्रश्न PDF- जून, 2021” button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/07/03072228/Important-Questions-on-Monthly-Current-Affairs-June-2021.pdff”]

 

[sso_enhancement_lead_form_manual title=”मासिक चालू घडामोडी PDF जून-2021″ button=”Download करा”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/07/01114018/Monthly-Current-Affairs-June-2021.pdf”]

 

मासिक चालू घडामोडी PDF जून-2021 

मासिक चालू घडामोडी PDF मे-2021 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

adda247

 

Sharing is caring!