Marathi govt jobs   »   ICICI Bank launches ‘Salute Doctors’, banking...

ICICI Bank launches ‘Salute Doctors’, banking solution for doctors I आयसीआयसीआय बँकेने डॉक्टरांसाठी ‘सॅल्यूट डॉक्टर’ हे बँकिंग सोल्यूशन्स सुरू केले

ICICI Bank launches 'Salute Doctors', banking solution for doctors I आयसीआयसीआय बँकेने डॉक्टरांसाठी 'सॅल्यूट डॉक्टर' हे बँकिंग सोल्यूशन्स सुरू केले_2.1

 

आयसीआयसीआय बँकेने डॉक्टरांसाठी ‘सॅल्यूट डॉक्टर’ हे बँकिंग सोल्यूशन्स सुरू केले

आयसीआयसीआय बँकेने वैद्यकीय डॉक्टरांकरिता भारतातील सर्वात व्यापक बँकिंग सोल्यूशन बाजारात आणले आहे. ‘सॅल्यूट डॉक्टर’ असे नाव असलेल्या या सोल्यूशनमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यापासून ज्येष्ठ वैद्यकीय सल्लागारापर्यंत ते रुग्णालयाच्या मालकापर्यंत सर्वांसाठी मूल्यवर्धित बँकिंग सेवा देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे संचालन आयसीआयसीआय स्टॅक या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे केले गेले आहे जे जवळजवळ 500 प्रकारच्या सेवा प्रदान करते. या सोल्यूशनद्वारे डॉक्टरांना वयक्तिक तसेच व्यावसायिक सेव प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आयसीआयसीआय बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • आयसीआयसीआय बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी
  • आयसीआयसीआय बँक टॅगलाइनः हम है ना, ख्याल आपका

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!