Marathi govt jobs   »   Govt to set up Indian Institute...

Govt to set up Indian Institute of Heritage at Noida | नोएडा येथे भारतीय वारसा संस्थेची स्थापना होणार.

नोएडा येथे भारतीय वारसा संस्थेची स्थापन होणार
Govt to set up Indian Institute of Heritage at Noida नोएडा येथे भारतीय वारसा संस्थेची स्थापन होणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

नोएडा येथे भारतीय वारसा संस्थेची स्थापना होणार

नोएडा येथील गौतम बुद्ध नगर येथे भारतीय वारसा संस्था स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे विद्यापीठ पुढील संस्थांचे एकत्रीकरण करून निर्माण केले जाणार आहे. पुरातत्वशास्त्र संस्था (पं. दीनदयाळ उपाध्याय पुरातत्व संस्थान), भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली अंतर्गत स्कूल ऑफ आर्किव्हल स्टडीज, नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी ऑफ कल्चरल प्रॉपर्टीचे  (एनआरएलसी)लखनऊ, नॅशनल म्युझियम इंस्टिट्यूट ऑफ हिस्ट्री ऑफ आर्ट, कन्सर्वेशन अँड म्यूझोलॉजी (एनएमआयसीएचएम) आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स (आयजीएनसीए), नवी दिल्ली शैक्षणिक शाखा.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!