राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे निधन
कोव्हीड-19 मुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे निधन झाले आहे. 6 जून 1980 ते 14 जुलै 1981 पर्यंत त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. याशिवाय ते हरियाणा आणि बिहारचे माजी राज्यपाल देखील होते.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य