Marathi govt jobs   »   Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra...

Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh passes away I हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh passes away I हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन_2.1

 

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन झाले आहे. ते हिमाचल प्रदेशचे चौथे आणि सर्वाधिक काळ कार्यभार सांभाळणारे मुख्यमंत्री होते. त्यांनी एकूण 6 वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. त्यांनी 8 एप्रिल 1983 ते 5 मार्च 1990, 3 डिसेंबर 1993 ते 23 मार्च 1998, 6 मार्च 2003 ते 29 डिसेंबर 2007 पर्यंत आणि त्यांनतर 25 डिसेंबर 2012 ते 26 डिसेंबर 2017 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. याशिवाय सिंग यांनी पर्यटन व नागरी उड्डाण खात्याचे केंद्रीय उपमंत्री, केंद्रीय उद्योग राज्यमंत्री, केंद्रीय पोलाद मंत्री आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री (एमएसएमई) म्हणूनही काम पाहिले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!