Marathi govt jobs   »   Flipkart partners with PhonePe to digitise...

Flipkart partners with PhonePe to digitise cash-on-delivery payment I कॅश-ऑन-डिलिव्हरी देयके डिजीटल करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि फोन-पे यांच्यात करार

Flipkart partners with PhonePe to digitise cash-on-delivery payment I कॅश-ऑन-डिलिव्हरी देयके डिजीटल करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि फोन-पे यांच्यात करार_2.1

 

कॅश-ऑन-डिलिव्हरी देयके डिजीटल करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि फोन-पे यांच्यात करार

फ्लिपकार्टच्या वितरणानंतरच्या ऑर्डर्सच्या नगद स्वरूपातील देयकांसाठी (पे-ऑन डिलीव्हरी) संपर्कहीन देयकांचे ‘स्कॅन अँड पे’ सुविधा सुरु करण्याच्या उद्देशाने फ्लिपकार्ट ने फोन-पे समवेत भागीदारी करार केला आहे. फोन-पे च्या क्यूआर कोड सुविधेचा वापर करून फ्लिपकार्ट ग्राहक ज्यांनी यापूर्वी रोख स्वरुपात देयके देण्याचा पर्याय निवडला होता त्यांना आता वितरणानंतर कोणत्याही यूपीआय अ‍ॅपद्वारे डिजीटल पद्धतीने बिल भरू शकतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • फ्लिपकार्ट मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक
  • फ्लिपकार्ट सीईओ: कल्याण कृष्णमूर्ती
  • फोनपे चे सीईओ: समीर निगम
  • फोनपेचे मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!