Marathi govt jobs   »   Deepak Das takes charge as new...

Deepak Das takes charge as new Controller General of Accounts | दीपक दास: भारताचे नवीन लेखा नियंत्रक

Deepak Das: new Controller General of Accounts_20.1
दीपक दास: भारताचे नवीन लेखा नियंत्रक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

दीपक दास: भारताचे नवीन लेखा नियंत्रक

दीपक दास यांनी 01 ऑगस्ट 2021 रोजी भारताचे 25 वे लेखा नियंत्रक (सीजीए) म्हणून पदभार स्वीकारला आहे. सीजीएचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, श्री दास यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळात (सीबीडीटी) मुख्य लेखा नियंत्रक म्हणून काम केले. दीपक दास, 1986-बॅचचे भारतीय नागरी लेखा सेवा (आयसीएएस) अधिकारी आहेत. सीजीए हा सरकारचा खातेपाल असून संविधानाच्या अनुच्छेद 150 नुसार त्यांची नियुक्ती करण्यात येते. हे कार्यालय मासिक खात्यांचे एकत्रीकरण करणे, केंद्राच्या रोख शिल्लक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बरोबर तपासून पाहणे; महसूल उत्पन्न आणि खर्चाचे प्रवाह तसेच केंद्र सरकारचे वार्षिक हिशेब तयार करणे इत्यादी काम करते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!