Marathi govt jobs   »   Cannes Film Festival 2021 winners list...

Cannes Film Festival 2021 winners list announced | कान्स चित्रपट महोस्तव 2021 च्या विजेत्यांची यादी जाहीर

Cannes Film Festival 2021 winners list announced | कान्स चित्रपट महोस्तव 2021 च्या विजेत्यांची यादी जाहीर_20.1

 

कान्स चित्रपट महोस्तव 2021 च्या विजेत्यांची यादी जाहीर

2021 च्या कान्स चित्रपट महोस्तवचा 17 जुलै 2021 रोजी समारोप झाला. स्पाइक ली यांच्या अध्यक्षतेखाली निर्णायक मंडळाने समारोप समारंभात पुरस्कार प्रदान केले. टायटॅन या चित्रपटासाठी ज्युलिया ड्यूकनॉने कानचा सर्वोच्च पुरस्कार पाल्मे डी’ऑर जिंकला, हा पुरस्कार जिंकणारी ती आतापर्यंतची दुसरी महिला ठरली. जेन कॅम्पियन हिला 1993 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.

विजेत्यांची यादी: 

  • पाल्मे डी’ऑर: ज्युलिया ड्यूकनॉ(फ्रान्स) साठी टायटॅन
  • ग्रां प्री (टीआयई): ए हीरो साठी अश्गर फरहादी(इराण) आणि कंपार्टमेंट नंबरसाठी जुहो कुओस्मानेन(फिनलँड)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: लिओस कॅरॅक्स अ‍ॅनेट (फ्रान्स)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: रीनेट रीनस्वे (नॉर्वे) वर्स्ट परसन ऑफ द यीअर साठी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: कॅलेब लँड्री जोन्स (युएस) नायट्राम साठी

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!