Marathi govt jobs   »   BS Yediyurappa Resigns as Chief Minister...

BS Yediyurappa Resigns as Chief Minister of Karnataka

BS Yediyurappa Resigns as Chief Minister of Karnataka | बीएस येडीयुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
बीएस येडीयुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

बीएस येडीयुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते 26 जुलै 2019 रोजी कर्नाटक चे 19 वे मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी चार वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले असून असे करणारे ते कर्नाटकचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • कर्नाटकची राजधानी: बेंगळुरू
  • कर्नाटकचे राज्यपाल: थावरचंद गेहलोत

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!