Marathi govt jobs   »   Biotechnology company MyLab appoints Akshay Kumar...

Biotechnology company MyLab appoints Akshay Kumar as brand ambassador | बायोटेक्नॉलॉजी कंपनी मायलॅब ने अक्षय कुमारची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली

Biotechnology company MyLab appoints Akshay Kumar as brand ambassador | बायोटेक्नॉलॉजी कंपनी मायलॅब ने अक्षय कुमारची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली_2.1

 

बायोटेक्नॉलॉजी कंपनी मायलॅब ने अक्षय कुमारची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली

 

बॉलीवूड सुपरस्टार, अक्षय कुमार यांची बायोटेक्नॉलॉजी कंपनी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सच्या नवीन ब्रँड अँम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा पुण्यातील फर्मने देशातील पहिले कोविड -19 सेल्फ-टेस्ट किटकोविसेल्फ” सुरू केल्याच्या काही दिवसानंतर आली आहे. अक्षयबरोबरची भागीदारी मायलॅबच्या उत्पादनांसाठी आणि कोविसेल्फ किटसाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आहे

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!